Home Social विदर्भातील प्रख्यात कवयित्री उज्वला नगराळे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी थाटात संपन्न!..

विदर्भातील प्रख्यात कवयित्री उज्वला नगराळे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी थाटात संपन्न!..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

      महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं कलाकुंज गृपच्या सदस्य तथा विदर्भातील सुपरिचित कवयित्री उज्वला नगराळे यांचा वाढदिवस काल चंद्रपूर शहरात थाटात व उत्साहात पार पडला.

     या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

       दरम्यान समाजसेविका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे , जेष्ठ साहित्यिक विजया भांगे, विजया तत्वादी, कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, अधिवक्ता, अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, रजनी रणदिवे, या शिवाय सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक,सहसंयोजिका नलिनी आडपवार, अंजली इटनकर, वैजयंती गहुकर, कु.मंगल मिसाळ, जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार,कविता दिकोंडवार,सरोज हिवरे , सीमा पाटील, प्रविणा वाघाडे, वंदना बरडे, वंदना हातगांवकर, प्रियंका दिकोंडवार , प्रा.वैशाली राऊत , डॉ .स्मिता मेहेत्रे, नयना झाडे, फर्जना शेख, समता बन्सोड, पुनम मडावी, अधिवक्ता कविता मोहरकर, प्रा.सुनंदा पाटील, मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे, पोर्णिमा किर्तीवार, विमल काटकर, संगिता पिसे, समता बन्सोड, चंदा कामडी, रोहिणी पराडकर, चैताली आतराम, नुपूर मोडक, यांनी उज्वला नगराळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या होत्या.