शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्वच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्या तथा चंद्रपूरच्या समाजसेविका स्मिता रेभनकर यांचा आज वाढदिवस थाटात व उत्साहात पार पडला.
या निमित्ताने शहरातील महिला पतंजली योग समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या योग शिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, डॉ.सुचिका बुक्कावार , सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार चैताली आतराम,ॲड.अंजली गुंडावार,संजीवनी धांडे,शैला चिमड्यालवार,साधना धकाते,अपर्णा चिडे, रजनी रणदिवे अधिवक्ता सारिका टेंभरे, विजया भांगे, विजया तत्वादी,कविता जुमडे, शिवानी झाडे,साक्षी वाडगूरे, चैताली आतराम,अंजली इटनकर,वैजयंती गहुकर,मंजू खाटीक,पोर्णिमा किर्तीवार ,कोकीळा पोटदुखे,मीनाक्षी गुजरकर,अर्चना समर्थ,अर्चना चावरे, अधिवक्ता हिमानी वाकुडकर, विद्या पिंजरकर, प्रियंका बेन्द्रे,राणी पाल, ऐश्वर्या मंडाले, गायत्री श्रीरामे, सोंदार्य मंडाले,प्रांजू मखरे, प्रियंका गायकवाड,श्वेता मंडलवार, जयश्री मंगरूळकर, अधिवक्ता कविता मोहरकर, मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे,अनिता पिसे, समता बन्सोड,फर्जना शेख,सरोज हिवरे, रश्मि पचारे, पूनम मडावी, व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या होत्या.



