शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नामवंत महिला सहज सुचलं सुचलं सखी मंचच्या सहसंयोजिका अंजली शशांक खंडाईत-कोसूरकर यांचा आज वाढदिवस असून तो वाढदिवस बुधवारी संध्याकाळी त्यांच्या भंडारा निवासस्थानी अनेक मंडळींच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात साजरा होत आहे.
या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या योगशिक्षिका मायाताई कोसरे, जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे,अपर्णा चिडे,हैदराबादच्या जेष्ठ लेखिका विजया तत्वादी, ॲड.सारिका टेंभरे, अंजली इटनकर,चंद्रपूर सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक मूल नगरीच्या सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय किरण दिप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका ॲड.अंजली गुंडावार, डॉ .सूचिका बुक्कावार,पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी, ठाण्याच्या सुपरिचित कवयित्री कु.मंगल मिसाळ, पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार,हैदराबादच्या जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, नागपूरच्या डॉ.स्मिता मेहेत्रे, कन्हानच्या नामवंत मेकअप आर्टिस्ट डॉ.कल्याणी सरोदे, किनवटच्या रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, राजूराच्या चित्रकार रश्मि पचारे सहज सुचलंच्या निवेदिका व गायिका रश्मि हिवरे, सीमा पाटील, चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर , कविता जुमडे ,रोहिणी पराडकर , संगिता राजेश पिसे,समाजसेविका नजमा शेख,वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे,कोकिळा पोटदुखे अंजली इटनकर, वैजयंती गहुकर, सविता कोट्टी,कविता दिकोंडवार, विद्या पिंजरकर , कु.प्रियंका गायकवाड, प्रियंका बेन्द्रे, माधूरी सोनटक्के, रश्मि पचारे,सरोज हिवरे,नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, राजूराच्या जयश्री मंगरूळकर,करुणा गावंडे, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना समर्थ, फर्जना शेख, अर्चना चावरे,अधिवक्ता हिमानी वाकुडकर,कु.प्रांजू मखरे ,पोर्णिमा किर्तीवार,पूनम मडावी, राणी पाल गायत्री श्रीरामे, श्वेता मंडलवार, प्रियंका आत्राम, प्रांजली दिकोंडवार गडचिरोलीच्या मनिषा मडावी, ॲड. कविता मोहरकर, प्रियंका ठाकरे भंडाराच्या सरीता सारवे, उमरखेडच्या सायली देशमुख, चंद्रपूरच्या मीनाक्षी गुजरकर, रिना तेलंग, विमल काटकर,लता निंदेकर वंदना हातगांवकर,वणीच्या प्रख्यात मेकअप आर्टिस्ट सारिका पेंदाने ,साक्षी पोळजोवार,सोनाली चंदनखेडे , किरण साळवी, पूजा मंगाम आदिंनी अंजली यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.



