बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी मुबारक रहीमान शेख यांचे शनिवार दिनांक 5–7–2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधना समई वय वर्ष (बहात्तर) 72 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, आसा मोठा परिवार आहे.
सलीम मुबारक शेख, बशीर मुबारक शेख, दादा मुबारक शेख, यांचे ते वडील होते. तर तोइत सलीम शेख महाराष्ट्र पोलीस मुंबई यांचे ते आजोबा होते.



