Home Social आजोबा पंजोबा यांची परंपरा जोपासत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जगदाळे...

आजोबा पंजोबा यांची परंपरा जोपासत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जगदाळे परिवाराचा सहभाग असतो… — माजी पंचायत समिती सदस्य मनोज जगदाळे यांचे पालखी सोहळ्या प्रसंगी उदगार.

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सकाळ पासुन ते पालखी आगमना वेळी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अल्पोआहार व चहा पाणी हा सराटी तालुका इंदापुर येथील मनोज जगदाळे मित्र परिवारच्या वतीने दहा ते पंधरा हजाराहून अधिक वारकऱ्यांना अल्पोअहार व चहा पाणी देण्यात आले.

         तर संध्याकाळी मुक्कामी आलेल्या सर्व दिंड्या आणि पालखीतील सर्व वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान व(महाप्रसाद) सेवा ही करण्यात आली होती. 

        आजोबा व पंजोबा यांची परंपरा जोपासत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त जगदाळे परिवारातील कै. ‘उत्तमराव जगराळे,, कै.नानासाहेब जगदाळे,, , कै.मोतीराम जगदाळे,, कै. शिवाजी जगदाळे,, कै.प्रेमभाऊ जगदाळे ,, कै. राजाभाऊ जगदाळे या सर्वांची कृपा व अर्शीवाद पाठीशी ठेवून ही परंपरा आजही चालू आहे. मागील काही 70 ते 80 वर्षापूर्वी पासुन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका जगदाळे परिवाराच्या जुण्या वाड्यात पुजेचा मान होता. त्या काळातही जगदाळे परिवार हा वारकरी संप्रदायासाठी महाप्रसाद व अन्नदान सेवा करीत आसुन सराटी या ठीकाणी आजुनही परंपरा चालूच ठेवलेली आहे.

        महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडा व संस्कृतिक मंत्री दतात्रय भरणे, पुणे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे व समस्त जगदाळे पारिवार, सुरेश जगदाळे, रामचंद्र जगदाळे,भारत जगदाळे,, प्रकाश जगदाळे,, विलास जगदाळे,, रवींद्र जगदाळे, आशोक जगदाळे, प्रदीप जगदाळे, महेश जगदाळे, मनोज जगराळे ,या सार्वाच्या मार्गदर्शनाने पालखी सोहळ्यासाठी मोठया संखेने आलेल्या वारकरी व भाविकांसाठी महाभोजन, अल्प आहार व चहा पाणी करण्याचे आयोजन सर्व जगदाळे मित्र परिवार यांच्यामार्फत करण्यात आले.

         आमर जगदाळे, अभिजीत जगदाळे, शिवप्रसाद जगदाळे, रितोश जाधव ,बाबासो कोकाटे, संतोश कोकाटे, प्रदुन्य जगदाळे, चैतन्य जगदाळे, येश जगदाळे, मा पंचायत समिती सदस्य उषा जगदाळे, अनुजा मनोज जगदाळे, आराध्या जागदाळे, वीर जगदाळे, विश्व जगदाळे,स्वरूप जगदाळे,, सुप्रिया आत्या, कोशोर जगदाळे , दिपक शिंदे, प्रदिप कुंभार, गोलदंड वायदंडे, तुशार कदम, संजोग जगदाळे, या सर्वांनी आल्पोआहार चहा व पाणी वाटप करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.