Social आसेफा पठाण यांचे निधन… By Dakhal News Bharat - April 16, 2025 Share FacebookWhatsApp शुभम गजभिये विशेष प्रतिनिधी चिमूर :- आसेफा बेगम वाहेदखा पठाण (७२) यांचे हदयविकाराचे झटक्याने निधन झाले. मंगळवारी,दुपारी चिमूर कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्वात तीन मुले,सुना,नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.