Home Vidarbha टेकाडी शाखा तर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.. 

टेकाडी शाखा तर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.. 

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

         पारशिवनी:-भारतीय जनता पार्टी, टेकाडी शाखा तर्फे आज भाजपा कार्यालय येथे देशाचे माजी पंतप्रधान,भारतरत्न श्री.अटलबिहारी वाजपेयी यांचा ९९ व्या जयंतीनिमित्त फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

                हनुमान मंदिर चौक टेकाडी येथे याप्रसंगी देवेंद्रसिंह सेंगर,पंढरीनाथजी बाळबुधे,धनिरामजी राऊत,गणेश भाऊ मस्के,मुकेश सेलोकर,महादेवजी सातपैसे,सदानंद वासाडे,जनार्दन सतपैसे,कैलाश मनघटे,मुलचद सातपैसे,सुरेश हुड,शरद लेकुरवाळे,अक्षय भूते,मनोज लेकुरवाळे,राधेश्याम सातपैसे,कांतेश सातपैसे,बबलुभाऊ उमाळे,धर्मराज उमप,शंकर बेलखोडे,अंकित लक्षणे व गावातील नागरिक उपस्थित होते.

           याचबरोबर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते …..