Home Political भाजपा जिल्हा महिला आघाडी व भाजप कन्हान मंडळ महिला आघाडी कार्यकारणीची महत्त्वपूर्ण...

भाजपा जिल्हा महिला आघाडी व भाजप कन्हान मंडळ महिला आघाडी कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक बनपुरी (पारशिवनी) येथे संपन्न…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

       भाजप कन्हान मंडळ च्या वतीने बनपुरी (पारशिवनी) येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला आघाडी व भाजप कन्हान मंडळ महिला आघाडी कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक बनपुरी येथे पार पडली. 

        या बैठकीस जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा डॉ.प्रीतीताई मानमोडे,उपाध्यक्षा सुनंदाताई दिवटे,कन्हान मंडळ महिला आघाळी अध्यक्ष पौर्णिमा ताई दुबे,माझी महिला महामंत्री मीनाताई पाटील,मायाताई पाटील,चरडे ताई,कन्हान माझी नगर सेविका महिला आघाडी महामंत्री बनपुरी सरपंच सौ.शालिनी ताई बावनकुळे,

         भाजपा नेते तथा माजी सरपंच श्री.नंदलाल बावनकुळे,कन्हान मंडळ महामंत्री श्री.जितेंद्र बावनकुळे,युवा मोर्चा कन्हान मंडळ महामंत्री श्री.योगेश आखरे,बनपुरी शाखा अध्यक्ष श्री.प्रशांत बावनकुळे,ग्रा.प. उपसरपंच श्री.रुपेश ढोबळे,संगीता देशमुख यांच्या सह गावातली महिला बैठकीला उपस्थीत होत्या.