आम आदमी पार्टीची तालुका / शहर कार्यकारीणी गठीत…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि 

सिंदेवाही

       भारत स्वतंत्र होवुन ७५ वर्ष झाली. परंतु प्रस्तापीत पक्षांणी जनतेला त्यांच्या मुळ हक्काची पुरेपुर जाणीव होवु दिली नाही व देशाला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले. ह्यातून मुक्ती मिळवीण्याकरीता व भारतीय नागरीकांणा त्यांच्या संविधानीक हक्काची जाणीव व्हावी व त्याचा लाभ त्यांना व्हावा म्हणून गेल्या १२ वर्षापूर्वी देशात आम आदमी पार्टीचा जन्म झाला अल्पावधीतच ‘आप’ ला राष्ट्रीय पार्टीचा दर्जा सुद्धा मिळाला.

         दिल्ली आणि पंजाबमध्ये जनतेला मोफत विज, पाणी, शिक्षण, आरोग्य, महीला प्रवास, वयोव्रुध्दांना तिर्थयात्रा ,घरपोच सेवा इत्यादी प्रकारच्या सुविधा देवुन सुध्दा दिल्ली राज्य हे नफ्यात चालत आहे. ह्याच प्रकारे जणतेच्या पैशाची लुट न होता त्यांना त्यांच्या हक्काची व जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणुन सिन्देवाही तालुक्यात आम आदमी पार्टीची तालुका व शहर कार्यकारीणी गठीत करण्यात आली.

           त्यात तालुका अध्यक्ष म्हणून छबुताई ढोणे तर सचीव म्हणून चित्तरंजन गजभीये तसेच शहर अध्यक्ष म्हणून निलेश नागदेवते व सचीव सतीश पवार म्हणून निवड करुण सदस्य म्हणून हिरालाल ईंदोरकर, माधव गावतुरे , लिलाधर लोणबले , श्रिदेवी गोल्लावार , विलास धुळेवार , विद्याताई धुळेवार , रोशन पोहणकर , विठ्ठल कामडी ,नत्थुजी मडावी , प्रदीप मेश्राम, भुषन गजभीये , वाल्मीक जुमनाके , यशवंत शेन्डे , अमन पटेल , कीशोर मेश्राम , दिनेश देवगडे , अँड. नंदकुमार गंडाटे , दुर्गातिई शेन्डे , दिलीप बोरकर, नारायण आंबोरकर , सोमाजी मेश्राम, वनमाला मेश्राम, मोरेष्वर लाकडे, मिनाताई खामनकर, सहदेव मेश्राम, स्नेहा ठाकरे, प्रवीण मोहुर्ले, युवराज जिवतोडे, प्रभाकर भालतडक, सदाशीव मोहुर्ले, जयदेव श्रिरामे, ललीता मसराम, वसीम फारुकी, वंदनाताई गजभीये, दिनेश मानकर, शोभाताई केळझरकर, नंदाताई गंडाटे, मुखरु तटलेवार, प्रकाश चेरकु, गणेश नागापुरे यांची निवड करण्यात आली बैठकीला जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार , संतोष दोरखंडे , नागेष्वर गंडलेवार, मनोहर पवार व ईतर बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.