भारतीय जनता पार्टी तालुका सावली वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप.       

 

सावली (सुधाकर दुधे)

        सावली तालुका भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष श्री हरिश शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय सावली येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

          त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,भाजपा जेष्ठ नेते प्रकाश पा. गड्मवार,महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,निखिल सुरमवार,मुक्तेश्वर थोरात,लोकनाथ रायपुरे,राकेश गोलेपलीवार,अनिल माचेवार आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.