शिवसेना उबाठा कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती थाटात साजरी.

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- शिवाजी चौक पारशिवनी येथील शिवसेना उबाठा याचे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्री.रमेश तादुळकर यांचे अध्यक्षतेखाली थाटात साजरी करण्यात आली.

       प्रमुख अतिथी म्हणुन प्रशांत लाकड़कर,पुष्पा कारेमोरे उपस्थितीत होते.

      छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करुण जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी किशोर वैध,किशोर बावनकुळे,अतुल बहुरूपी,निखिल राऊत,किशोर चौधरी,निशाताई फुलबाधे,आकांक्षा बहुरूपी, लक्ष्मी मोकरकर सह अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.