निधन वार्ता… कैलासवासी मच्छिंद्र सिताराम सरवदे यांचे अल्पशा आजाराने निधन.

   बाळासाहेब सुतार

 निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी मच्छिंद्र सिताराम सरवदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 75 होते.

        त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन नातवंडे, आसा त्यांचा मोठा परिवार आहे. मेनीनाथ सरवदे आरपीआय बावडा गट तालुका अध्यक्ष यांचे ते वडील होते.