धम्मंजली महिला मंडळ तर्फे चिमुर येथे प्रजासत्ताक दिन साजरा.. — संविधानाच्या प्रस्ताविकेचे केले वाचन..

तालुका प्रतिनिधी चिमूर

       धम्मजली महिला मंडळ चिमूरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच येथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून साजरा करण्यात आला.

       यावेळी धम्मजली महिला मंडळाचे अध्यक्ष सुरक्षा हरिदास अंबादे,उपाध्यक्ष यमुना राऊत,सचिव सरोज अंबादे, सहसचिव मायाताई,कोषाध्यक्ष प्रीती सोरदे,छाया लांडे,प्रतीक्षा सोरदे,जोशीला इंदुरकर,धर्मकला लभाने,सुमन जनबंधू,पंचशीला राऊत,गीता टेंभुर्कर,जास्वंदा भैसारे,विशाखा पोपटे,तानाबाई पोपटे,माला राऊत,सविता कराळे भागरता कराडे,आदी उपस्तित होते.