Home Social श्री संताजी अखिल तेली समाज संघटन निलज ग्राम अध्यक्ष पदी रविंद्र चकोले…

श्री संताजी अखिल तेली समाज संघटन निलज ग्राम अध्यक्ष पदी रविंद्र चकोले…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान :- श्री संताजी अखिल तेली समाज संघटन, महाराष्ट्र व्दारे नागपुर जिल्हा संपर्क प्रमुख सुर्यभान चकोले यांच्या शिफारसीने सक्रिय सामाजिक कार्य कर्ते रविंद्र आर. चकोले यांची निलज (खंडाळा) शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. 

           श्री संताजी अखिल तेली समाज संघटन, महाराष्ट्र व्दारे निलज (खंडाळा) ता.पारशिवनी जि.नागपुर या गावच्या शाखा अध्यक्ष पद्दी रविंद्र चकोले यांची नियुक्ती करण्यात आल्याने सुनील सरोदे, ऋृषभ बावनकर, कांचनताई माकडे, मोरेश्वर गभणे, मनोहर कोल्हे, पुरूषोत्तम मस्के, भगवान लांजेवार, विनोद किरपान, अविनाश कांबळे, चंद्रशेखर बावनकुळे, वामन देशमुख, विवेक वांढरे, राजेश पोटभरे, श्याम मस्के, प्रकाश चापले, नरेश डांगरे, उत्तमराव वाघमारे, जगदीश पोटभरे, राजेश लेंडे, सुमित भाईमारे, राजेश मोहरकर, शंकर कारेमोरे, प्रमोद बावनकुळे, जयंत कुंभलकर, विनोद आष्टनकर, अमित मेंघरे, सचिन सरोदे, पंकज वंजारी, निर्णय कुंभलकर सह समस्त पदाधिकारी त़था समाज बांधवानी रविंद चकोले ह्यांचे अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.