ग्रामपंचायत एकोडी येथे आजपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

       साकोली -आज एकोडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला सुरुवात झाली त्या प्रसंगी भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली.

         त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.माहेश्वरी नेवारे यांच्या हस्ते सभापती गणेश आदे, पंचायत समिती सदस्य डॉ ललित हेमने, सरपंच संजय खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, कुंदा जांभूळकर, आशा बडवाईक, रहिला कोचे, विभा तरोने, पोलीस पाटील मेघा हुमे, तंटामुक्ती अध्यक्ष सुखराम जांभूळकर, ग्रामसेवक गौतम खंडाळे, पोलीस चौकी इंचार्ज टीकाराम लेंडे, माजी विस्तार अधिकारी विजय भुरे रोजगार सेवक घनश्याम कोचे , विपीन कोचे, नरेश चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप चौधरी, अमित भैसारे, भारत कोटांगले, व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ,मजूर वर्ग , समस्त गावकरी उपस्थित होते.