Home Social संजय डोंगरे यांना मात्रुशोक…

संजय डोंगरे यांना मात्रुशोक…

शुभम गजभिये.. 

विशेष प्रतिनिधी…

        चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथील रहिवासी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय गुलाबराव डोंगरे यांच्या मातोश्री श्रीमती कलावती गुलाबराव डोंगरे यांचे दि.२६-४-२५ ला दिर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याने डोंगरे परिवारावर शोककळा पसरली आहे.

        मृत्यु समयी त्या ८० वर्षाच्या होत्या. 

   उद्या दि. २७ -४-२५ ला सकाळी ९ वाजताच्या सुमारास नेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अनेकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. 

      मृत्यु पश्चात त्यांचे परिवारात मुले,मुली नातवंडे व बराच मोठा आप्तेष्ट परिवार आहे.