Home Social बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न!..

बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न!..

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी..

           समता सैनिक दल चिमूरच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी,त्यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते.

         या परीक्षेमध्ये भरपूर विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये प्रथम/द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आनंदमय वातावरणात पारितोषिक वितरण करण्यात आले.

         पारितोषिक वितरण करतांना सामाजिक कार्यकर्ते मनोज राऊत,बन्सोड,प्रदीप मेश्राम,अशिद मेश्राम,आदीं उपस्थिती होते.