धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य वाटसरुंना नासत्याचे वाटप,प्रगती मंडळाचा उपक्रम…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक

       दर्यापूर तालुक्यातील नरदोडा फाट्यावर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून नरदोडा येथील युवा प्रगती मंडळाच्या वतीने येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना नाश्त्याच्या वाटप करण्यात आले. 

      यावेळी प्रामुख्याने आमदार बळवंत वानखडे, खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे, विदर्भ राज 358 चे संपादक प्रभूदास इंगळे,रफिक सय्यद, इंजि.नितेश वानखेडे, अशोक ऊमक, अनिल तायडे, अविनाश उमक, गजानन गायकवाड, उमेश ढोके, गजानन बोरकर, शशांक उमक, संदीप उमक, राहुल तायडे, गौरव उमक, धम्मदीप तायडे, सुरज तायडे, आदित्य ढोके, अमोल डोंगरे, रविन्द्र उमक, नंदु उमक, सचिन तायडे, अनिकेत थोरात, प्रज्वल नाईक,प्रज्ञावंत उमक् ,ऋषी शिंगाडे व इतर नागरिक उपस्थित होते.