Home Vidarbha अरुलता ऑटोमोबाईल्स सेल्स अँण्ड सर्व्हिसेस सेंटरचा भव्य शुभारंभ सोहळा २७ आगष्टला…

अरुलता ऑटोमोबाईल्स सेल्स अँण्ड सर्व्हिसेस सेंटरचा भव्य शुभारंभ सोहळा २७ आगष्टला…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

       कॅप्टन टँक्टर्स ही कंपनी मागील ५० वर्षापासून त्यांच्या विविध टँक्टर्सच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना सेवा देत आहे.कॅप्टन टँक्टर्स या कंपनीचा विविध टँक्टर्सचा लाभ चिमूर तालुक्यातील शेतकरी व इतर ग्राहक घेत आहेत.  

         तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळण्याच्या दृष्टी अंतर्गत आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने बुधवार दि.२७/८/२०२५ ला दूपारी ४.०० वाजता गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ करण्याचे आयोजिले आहे.

      तरी या शुभ प्रसंगी आपण उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

    अल्पोपहार वेळ:- दूपारी ५.०० ते सायं.७.०० वाजेपर्यंत.. 

    स्थळ:- वनविभाग कार्यालयासमोर समोर,वरोरा रोड,चिमूर..