Home Social महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गोपाल बडवाईक यांची निवड…

महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गोपाल बडवाईक यांची निवड…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : श्री संत विदेही मोतीराम बाबा विठ्ठल आश्रम सावरबंध तीर्थक्षेत्र येथे ग्रामसभा विविध विषयांवर घेण्यात आली.महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री गोपाल गुलाब बडवाईक यांची बहुमताने निवड झाली.

       गोपालभाऊ यांचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन सरपंच सौ.माधवी भागवत बडवाईक, उपसरपंच डॉ.अनिल शेंडे विद्या घरत ग्रामपंचायत अधिकारी देवचंद चांदेवार, निलेश बडवाईक, संदीप रामटेके,चंदा बडवाईक, वैशाली मेश्राम शोभा खोटेले पल्लवी रामटेके उषा मसराम ग्रामपंचायत सदस्य केले तसेच हिरालाल हुमणे उपसरपंच, शिवचरण बडवाईक ,खेमचंद उके , हेमराज बागडे, भागवत बडवाईक,भोजराम बडवाईक,साधुजी बावणे,निताराम बडवाईक चेतन बडवाईक भगवान खोब्रागडे, नारायण बडवाईक,महेंद्र राहुले वर्षा बागडे,निशा बडवाईक , यांनी अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन केले गोपाल रामटेके रोजगार सेवक आशिक राहुले संगणक परिचालक जगन्नाथ झिंगरे यांनी सहकार्य केले.