चातगाव येथे तालुका स्तरीय बालक्रीडा स्पर्धेचा समारोप…

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी

         धानोरा तालुक्यातील जिल्हा परीषद शाळेचे तालुकास्तरीय खेळ व बाल कला स्पर्धेचे चे आयोजन 21जाने ते 23 जानेवारी पर्यंत केले होते.

       21 जानेवारी उदघाटन आमदार होळी यांच्या हस्ते झाले तर प्रमुख उपस्थिती लताताई पुंघटी माजी जी.प. सदस्य अनुसया कोरेटा, माजी सभापती राजू जीवनी, जी. प.सदस्य गोपाल उईके,सरपंच चातगव वैदे मडम, विस्तार अधिकारी आखाडे,  शिक्षण अधिकारी भूमिका धुडसे, उपसरपंच कोवे,राजू ठाकरे,रोशन बावणे ग्रा. प. स.हे होते.

         बक्षीस वितरण कार्यक्रमचे प्रमुख राजूभाऊ जीवानी माजी सदस्य जी.प.गडचिरोली अध्यक्ष सोनुले, पी. एस. आय. पोलीस मदत केंद्र चातगाव तर प्रमुख अतिथी सयाम तंटा मुक्ती अध्यक्ष चातगाव, व्ही. आर आरवेली गट शिक्षणाधिकारी प. स. धानोरा, श्रीमती निर्मला वैध जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, सुधीर आखाडे जेष्ठ शिक्षण विस्तार विस्तार अधिकारी प. स. धानोरा,धर्मानंद मेश्राम जेष्ठ शिक्षण विस्तार शिक्षणाधिकारी प. स. धानोरा हे होते.

        खेळात धानोरा केंद्राने मुलांची कब्बड्डी, खो -खो, मुलींची कब्बडी,मुला -मुलींचा रिले, तसेच वयक्तिक स्पर्धा जिकूंन माध्यमिक विभाग तसेच प्राथमिक गटातील प्रविण्यचषक पटकविले बक्षीस पटकाविणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.