Home जिल्हा वंचित बहुजन आघाडीची चिमूर तालुका कार्यकारिणी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीची चिमूर तालुका कार्यकारिणी जाहीर!

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

      वंचित बहुजन आघाडी चिमूर तालुका कार्यकारिणी,चंद्रपूर पूर्व जिल्हा पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.

      वंचित बहुजन आघाडी चिमूर तालुका कार्यकारिणी, चंद्रपूर पूर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे नाव खालील प्रमाणे आहेत.

         कैलास मारोती वाघमारे यांची चिमूर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.(मौजा शिवरा- सं.क्र.8806171086)

         तर मिलिंद कमलाकर तीतरे यांची चिमूर तालुका महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.(मु. खुर्सापार,पो. वाहनगाव (बो.)87885716303)

       याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून शैलेश श्रीपत गायकवाड,(शंकरपुर 93075901184),रतन दुर्योधन बोरकर,(मांगलगाव 97633884605),विकास तिमाजी बारेकर (विहीरगाव 88056177246),विकास घोनमोडे (मु.मोखाळा पो. म्हसली 96377851917),विनोद लक्ष्मण देठे (बोथली 77749629308) यांची नियुक्ती करण्यात आली आहे…

     तद्वतच प्रफुल सदानंद खोब्रागडे यांची संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ते मौजा शंकरपूर येथील रहिवासी असून त्यांचा संपर्क क्रमांक:- 97638883009 आहे.

        सचीव म्हणून सचिन मनोहर सोनटक्के (खडसंगी 9421914241),तर कोषाध्यक्ष म्हणून झामानंद चोखोबा धनविजय (डोमा 9405156523) नियुक्ती करण्यात आली आहे.

       याचबरोबर सदस्य म्हणून दुर्योधन किसन मेश्राम (मु.चक जाटेपार पो. डोमा 9657294493),गोपीचंद चंद्रशेखर घुटके (मु.पो.शिवरा 7820824265),दिलीप शांताराम दिवे (मु.पो.डोमा 9226317847),गौतम शामराव रामटेके (मु.पो.पळसगाव 8805978213),संदीप शंभरकर (मु.पो.गदगाव) यांना चिमूर तालुका कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.

          वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी चिमूर तालुका कार्यकारिणीच्या मान्यतेचे पत्र स्वतःच्या हस्ताक्षराने जाहीर केले आहे.