शिव गौरी माता मंदीर माऊली येथे ७/१२ ग्रुप व्दारे केळांच्या प्रसादाचा वाटप..

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

  कन्हान : –

        माहुली जंगलातंर्गत टेकडी वरील घुगशी येथील शिवगौरी माता मंदीरात न्यु गोंडेगावच्या ७/१२ ग्रुप नवयुवकांनी घुगशीच्या पहाड़ीवर असलेले शिव गौरी मातेचे दर्शन घेतले व येथे दर्शना करिता आलेल्या भाविक मंडळीना केळांच्या प्रसादाचा वाटप कार्यक्रम केला. 

           मनसर कडुन माहुली कडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला माहुली जंगलातील घुगशी येथील टेकडी वरील शिवगौरी मंदीरात बोरडा गणेशी रोड वरील पुनर्वसन न्यु गोंडेगाव यथील ७/१२ ग्रुपच्या नवयुवकांव्दारे केळी फळांचा प्रसाद वाटप कार्यक्रम काल करण्यात आला.

               प्रसाद वाटप कार्यक्रमाच्या यशस्विते करिता गोंडेगाव ग्राम पंचायत सदस्य प्रितम राऊत,ग्रा. प.सदस्य साहिल गजभिये,स्वप्निल बोढारे,अनिकेत भोयर,रामु बोढारे,मनोज राऊत,मंगेश महल्ले,अमर भारसकरे,आयुष भडंग,सागर गजभिये,अजित सहारे,मंगेश राऊत,यश सोमकुवर,रोहीत भोयर,यश राऊत,वैभव मरघडे,सूरज सहारे,महेश वडे यांच्यासह मित्र परिवाराने उपस्थित राहुन परिश्रम घेत सहकार्य केले.