Home उपक्रम करंभाड येथे कृषी विभागा मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन…

करंभाड येथे कृषी विभागा मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- दिनांक 17/09/2025 रोजी मौजा करंभाड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामसभे मध्ये उप कृषी अधिकारी श्री.सुभाष राठोड यांनी शेतकऱ्यांना कीड रोग व्यवस्थापन ,यांत्रिकिरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, सिंचन,MGNREGS ,PMFME व इतर कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

           यावेळी ग्राम पंचायत ची सरपंच भुनेश्वरी भुरसे, उपसरपंच विजय उपासे तसेच सर्व शासकीय विभागांचे प्रतिनिधी, आणि पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.