चि.अमित प्रमोदराव नागापुरे याचा २० वा वाढदिवस उत्साहात साजरा..

 

कैलास गजबे- करजगाव प्रतिनिधी

     चांदुरबाजार तालुक्यातील गोविंदपुर या ठिकाणी आज चि.अमित प्रमोदराव नागापुरे यांचा वाढदिवस त्याचे गोविंदपुर शेतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      यावेळी गावातील महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       वाढदिवस झाल्यानतंर सर्व पाहुणे मंडळी व गावातील नागरीकांना रोडग्याचे जेवन देण्यात आले. 

       सर्व पाहुणे मंडळी व गावातील नागरीकांनी त्याला दिर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.