Home Social निधन वार्ता… — रामचंद्र भगवान लावंड यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन… 

निधन वार्ता… — रामचंद्र भगवान लावंड यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन… 

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील रामचंद्र भगवान लावंड यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 76 होते. 

         त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक सून, तीन भाऊ, तीन भावजया, दोन बहीनी व नातवंडे आसा मोठा परिवार आहे. 

          गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये सिंहाचा वाटा होता.

           पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष व लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाचे सदस्य आणि शासकीय स्वस्त धान्य दुकानचे मालक म्हणून (रामभाऊ आप्पा) त्यांची पंचक्रोशी मध्ये ओळख होती.

          विश्वनाथ लावंड, अनिल लावंड, कल्याण लावंड, यांचे बंधू होते तर राजेंद्र लावंड यांचे ते वडील होते.