राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी..
पुणे जिल्ह्यात बारामती,सातारा जिल्ह्यात फलटण,तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात कल्याण,तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली.नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव,छत्रपती संभाजीनगर विभागातंर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट,अमरावती विभागातंर्गत अमरावती जिल्ह्यात अचलपूर,यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, बुलडाणा जिल्ह्यात खामगाव,नागपूर विभागातंर्गत नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालये…..
तालुका – गावाचे नाव…
कुर्ला- चेंबूर,बोरिवली- मालाड,अंधेरी- वांद्रे,ठाणे- नवीन मुंबई,कल्याण – डोंबिवली, भिवंडी- भिवंडी (ग्रामीण),डहाणू- कासा,वसई- विरार,पालघर- बोईसर,राजापूर- रायपाटण,खेड- चाकण,फलटण- साखरवाडी,कराड- उंब्रज,उत्तर सोलापूर- वडाळा,चंदगड- नजरे कार्वे,निफाड- लासलगाव,सिन्नर- सिन्नर,बागलाण- नामपूर,जळगाव- जळगाव,जामनेर- शेंदुर्णी,चाळीसगाव- चाळीसगाव,नंदूरबार- नंदूरबार,शहादा- शहादा,अक्कलकुवा- मोलगी,शिरपूर- शिरपूर शहर,अकोले- राजूर,नेवासा- घोडेगाव,सिल्लोड- अजिंठा,बीड- नेकनूर,आष्टी- कडा,जालना- जालना शहर आणि राजूर,परभणी- परभणी,जिंतूर- बोरी,लातूर- लातूर,नांदेड- नांदेड,हदगाव- तामसा,मुखेड- मुक्रमाबाद,किनवट- इस्लापूर,अमरावती- अमरावती (ग्रामीण),अकोला- अकोला (शहर),पुसद- शेंबाळ पिंपरी,उमरखेड- ढाणकी,सिंदखेड राजा- साखरखेडा,मेहकर- डोणगाव,खामगाव- लाखनवाडा,वाशीम- अनसिंग,रिसोड- केनवड,कारंजा- कामरगाव,नागपूर (ग्रामीण)- बुटीबोरी आणि हुडकेश्वर,हिंगणा- वानाडोंगरी,नागपूर- नागपूर (शहर),कामाठी- वडोदा,सावनेर- खापरखेडा,काटोल- कोंढाळी,नरखेड- जलालखेडा,मौदा- कोदांमेढी,कुही- वेलतूर,हिंगणघाट- अल्लीपूर,सेलू- सिंदी,पवनी- अड्याळ,चार्मेाशी- आष्टी,कुरखेडा- मालेवाडा,आरमोरी- वैरागड,धानोरा- पेंढारी,सिंरोचा- आसरअल्ली,एटापल्ली- कसनसूर,अहेरी- जिमलगट्टा हे प्रस्तावित तालुके आहेत.


