Home Social सुतार परिवार आणि पिंपरी ग्रामस्थ यांनी मामांवर दिलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल...

सुतार परिवार आणि पिंपरी ग्रामस्थ यांनी मामांवर दिलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल आमचे भरणे परिवार कधीच विसर पडू देणार नाही. युवानेते श्रीराज भरणे हे सुतार परिवाराच्या भेटी प्रसंगी उदगार

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

       कैलासवासी बाबुराव सुतार यांच्या बाविसाव्या पुण्यतिथी निमित्त युवा नेते श्रीराज भरणे व प्रितेश भरणे यांची उपस्थिती.

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलास वाशी बाबुराव सुतार यांच्या बावीसाव्या पुण्यस्मरणा निमित्त भरणे परिवारांनी सदिच्छा भेट देऊन, कै.बाबुराव सुतार यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून भरणे परिवाराच्या वतीने पूजा करण्यात आली.

        महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव व इंदापूर तालुक्याचे युवा नेते श्रीराज दत्तात्रय भरणे,आणि प्रितेश मधुकर भरणे यांनी पिंपरी बुद्रुक येथील सुतार परिवाराला सदिच्छा भेट दिली. 

         यावेळी पिंपरी बुद्रुक येथील सर्व सुतार परिवाराच्या वतीने श्रीराज भरणे व प्रितेश भरणे यांचा शाल श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. 

        भेटी प्रसंगी युवा नेते श्रीराज भरणे बोलत आसताना म्हणाले की सुतार परिवारासहित पिंपरी बुद्रुक गावाने कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यावर दिलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल आमचे भरणे कुटुंब कधीच विसर पडू देणार नाही. सदैव तुमच्या व सर्वांच्या धार्मिक व सांस्कृतिक आथवा लग्न सोहळ्यासहित सुख दुःखामध्ये सामील होणारच आसल्याचे यावेळी युवा नेते श्रीराज भरणे यांनी सांगितले.

         कैलासवासी बाबुराव सुतार यांच्या पुण्यस्मरण निमित्त युवा कीर्तनकार ह भ प रोहन महाराज पवार यांची संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तन सेवा घेण्यात आली. भजनी व वारकरी विणेकरी मृदंग वादक सह प्रत्येक गावातील भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        या कार्यक्रमा निमित्त इंदापूर तालुका युवा नेते श्रीराम दत्तात्रय भरणे व प्रितेश मधुकर भरणे, संचालक श्रीकांत बोडके, खंडाळा गावचे होलसेल मोठे उद्योजक आबुराव ढमाळ, ,उपसरपंच संतोष सुतार, युवा नेते हानुमंत, सुतार,भागवत सुतार, हरिभाऊ सुतार, चंद्रकांत सुतार, मारुती सुतार, आप्पासाहेब सुतार, पोपर सुतार, भारत सुतार, बाळासाहेब सुतार, महादेव सुतार,पांडुरंग सुतार, दत्तुआणा सुतार, संजय सुतार, महेश सुतार, दिलीप सुतार, राजेंद्र सुतार, राहुल सुतार,किशोर सुतार, शशिकांत सुतार, अक्षय सुतार, विष्णु सुतार, स्वानंद सुतार, सुरज सुतार , सैरभ सुतार,सोमनाथ चौगुले ,मयूर चौगुले,अर्जुन सुतार, ज्ञानदेव सुतार, प्रभाकर सुतार, सचिन सुतार, दादा सुतार, बालाजी सुतार, शंभु चौगुले, समाधान सुतार, नंदु सुतार, सैरभ सुतार, उत्तम बोडके, सिताराम बोडके,गोरख सुतार, सहसर्व सुतार बांधव आणि पिंपरी बुद्रुक पंच कृषीतील भजनी मंडळ व ग्रामस्थ आणि माहिला भगिनी सह सर्वच उपस्थित होते.शेवटी सर्वांना महाभोजन देऊन कार्यक्रमाचे सांगता झाली.