दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
प्रांताध्यक्ष श्री.हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडियाच्या ब्लॉक अध्यक्षपदी व ब्लॉक कार्याध्यक्षपदी खालील प्रमाणे नियुक्त्त्या करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या द्वारे चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर विधानसभा ब्लाॅक अध्यक्षपदी शुभम गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शुभम गजभिये यांची चिमूर ब्लाॅक अध्यक्षपदी नियुक्ती होताच त्यांचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व स्नेहींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



