Home Social आदित्य कारेकार झाले तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष…

आदित्य कारेकार झाले तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

       १५ आगष्टला ग्रामसभा घेण्यात आली होती.या ग्रामसभातंर्गत ग्रामस्थांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी आदित्य दिलीप कारेकार यांची सर्वानुमते निवड केली.

      ग्रामीण भागात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला व समितीच्या अध्यक्षला अनन्यसाधारण महत्त्व आहे.यामुळे आदित्य दिलीप कारेकार हे एक मताने मौजा माकोना या गावचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष झाले आहेत.

       त्यांचा कार्यकाळ हा १ वर्षाचा राहात असून गावात शांतता ठेवणे व गावातील वादविवादचा गावात निपटारा करणे हे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष,सदस्यांचे काम आहे.