बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे स्थळ असलेल्या पंढरपूर येथे,”विठ्ठलाच्या पावन भूमीत सातत्याने एक नंबर ने होत आसलेला सुतार समाज महासंघाचा वधू-वर सूचक मेळावा २० एप्रिल २०२५ ला आयोजित केला आहे.
सुतार समाज महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष व सुतार समाजाचा जाणता राजा श्री.बाळासाहेब सुतार (सर),सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नरसिंह सुतार,,सोलापूर जिल्हा संघटक मधुकर सुतार,,पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत सुतार,, आणि त्यांचे सर्व सुतार समाज बांधव आणि सहकारी यांच्या वतीने वधु-वर सूचक महा मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 20/4/2025 रोजी करण्यात आले आहे.,,,,,
महाराष्ट्रातील तमाम सुतार समाजातील बंधू आणि भगिनींनी आपले सर्व वधू आणि वर नोंदणीसाठी घेऊन येणे,ही आज काळाची गरज आहे.
सर्व महाराष्ट्रातील सुतार बांधवांना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सुतार यांच्या वतीने,, व महाराष्ट्र राज्य द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सर्वांना सस्नेह नमस्कार आहे.
विश्वकर्मा पंचाळ सुतार सामाजिक संस्था सोलापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरला वर-वधू मेळावा होत आहे.
पंढरपूर येथे वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे सर्व सुतार बांधवांनी यामध्ये भाग घेऊन आपल्या मुला-मुलींच्या पत्रिका देऊन वधुवर सुचक मध्ये नावची नोंदणी करून हजारो संख्येने भाग घ्यावा यासाठी आयोजकांतर्फे कळकळीची विनंती करण्यात आली आहे…
दैनिक लोकमत पत्रकार ,,व द युवाग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सर चिटणीस ,, बाळासाहेब सुतार पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे,,यांच्या सोबत संपर्क करण्यासाठी पुढील मो.नं.-9370733991//9850628160



