Home Maharashtra सन २०२५ त ३० कालावधीतील कुरखेडा तालुका अंतर्गत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सरपंच...

सन २०२५ त ३० कालावधीतील कुरखेडा तालुका अंतर्गत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदाचे आरक्षण जाहीर…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

    कुरखेडा तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसीलदार कुरखेडा यांनी आज दिनांक 17.04.2025 ला तहसिल कार्यालय,कुरखेडा येथे सन 2025-30 करीता जाहीर केली.

       आरक्षण सोडतीमध्ये खालीलप्रमाणे 23 ग्रामपंचायती स्त्री राखीव (अनु.जमाती) करीता व 22 ग्रामपंचायती सर्वसाधारण अनु.जमाती करीता जाहीर करण्यात आले.

        स्त्री राखीव (अनु. जमाती) पदाकरीता आरक्षीत झालेल्या ग्रामपंचायती (एकूण 23) खालील प्रमाणे..

1) नान्ही,7) खरकाडा,13) गोठणगाव,19) दादापुर,2) बांधगाव.8) नवेझरी,14) चरविदंड,20) सावलखेडा,3) उराडी,9) पुराडा,15) चांदागड,21) धनेगाव,4) तळेगाव,10) येंगलखेडा,16) कातलवाडा,22) खोब्रामेंढा,5) अरततोंडी,11) घाटी,17) रामगड,23) पळसगड,6) चिनेगाव,12) बेलगाव खैरी,18) सोनेरांगी…

     सर्वसाधारण (अनु. जमाती) पदाकरीता आरक्षीत झालेल्या ग्रामपंचायती (एकूण 22) खालील प्रमाणे..

     1) कढोली,7) भटेगाव,13) भगवानपुर,19) सोनसरी,2) शिरपुर,8) वडेगाव,14) अंतरगाव,20) पलसगड,3) गेवर्धा,१) मालदुगी,15) कुंभीटोला,21) मालेवाडा,4) जांभुळखेडा,10) खेडेगाव,16) चारभट्टी,22) आंधळी नवरगाव,5) आंधळी सोनपुर,11) शिवणी,17) गुरनोली,23) चिखली,6) अंगारा,12) चिरचाडी,18) रानवाही…