Home Social जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे सानगडी येथे रक्तदान…. 

जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे सानगडी येथे रक्तदान…. 

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

         अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात सान गडी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला…

         दि 16जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न नारायणजी वरठे जि.प.सदस्य तसेच अध्यक्ष म्हणून सरपंच सविताताई उपरीकर, कृष्णाजी कोयाडवार सदस्य पं.स., हेमकृष्णजी संग्रामे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, रोहित संग्रामे सरपंच,भूमेश्वर ब्राह्मणकर उपसरपंच, देवचंद वाढवे पो.पा. चेतनजी बारस्कर ग्रा.पं सदस्य, जि.निरीक्षक संतोष भुरे,,जि.सेवाध्यक्ष नितेश वंजारी,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल,जि.ले.कर्णल आनंदरावजी पुराम,तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,ता.कार्यवाह खुशाल सलामे, ता.सचिव देवमन मानकर,ता.कार्यवाह मिरा गभने,ता.महिलाध्यक्ष रेखा प्रत्येके, ता.ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने ,नरेंद्र मटाले,चेतन समरीत,ज्योतीताई ब्राम्हणकर , लक्ष्मण राऊत,संजय चाचेरे,कुणाल ब्राम्हणकर, व संपूर्ण तालुका सेवा समिती, सानगडी,सिरेगावटोला,शिवनिबांध,वडद या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 152 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विशाल इस्कापे, वैशाली कंगाली, कुंडलिकजी कल्लीकार, कविता रोकडे, किशोर शेंडे,ममता शेंडे प्रमिला बनकर,पूनम कळसकर,चोपराम पूराम, मुरलीधर कंगाले,कलाबाई गायकवाड,भारत शाहरे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.