जलयुक्त शिवार 2.0 अभियान अंतर्गत विहिर पुनर्भरण कामाचा सभापती निबोने याचे हस्ते शुभारंभ…

 

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी:- पारशिवनी तालुका मे जलयुक्त शिवार 2.0 अभियान अंतर्गत मौजा ग्राम पंचायत वराडा के चांपा ग्राम ,हिंगना बारा, गुंडरिवांढे व सकरला येथे आज दिनांक १६ जुन २०२३ ला मनरेगा योजने अंतर्गत विहिर पुनर्भरण कामाचा शुभारंभ सभापती मंगला उमराव निंबोने मॅडम यांचे हस्ते करण्यात आला.

      सदर प्रसंगी पंचायत समिती सदस्या निकिता सिताराम भारद्वाज,संदीप भलावी,तुलसी प्रदिप दियेवार मॅडम.गट विकास अधिकारी सुभाष जाधव,सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, विस्तार अधिकारी पंचायत विभाग बाळापूरेजी , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नरेगा देशमुखजी ,तांत्रिक सहाय्यक नरेगा रामटेकेजीे, ग्राम सेवक भगतजी , ग्राम रोजगार सेवक तेलंगेजी तसेच लाभार्थी काकडेजी सह गावातील नागरिक शेतकरी उपस्थीत होते.