Home Social आसेफा पठाण यांचे निधन… 

आसेफा पठाण यांचे निधन… 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

   चिमूर :- आसेफा बेगम वाहेदखा पठाण (७२) यांचे हदयविकाराचे झटक्याने निधन  झाले.

        मंगळवारी,दुपारी चिमूर कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्वात तीन मुले,सुना,नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.