वाघधरे वाडी येथील असंख्य महिलांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

पारशिवनी:- पारशिवनी तालुका तील कन्हान येथील वाघधरे वाडी एम जी नगर येथिल एम जी एस बहुद्देशिय संस्थेचा बचत गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव सह अनेक महीला सदस्यांचा शिवसेना(उ बा ठा) रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशालभाऊ बरबटे यांचा कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत व रामटेक विधानसभा श्रेत्रातील संघटिका महिला आघाडी सौ.दुर्गाताई कोचे यांचा प्रमुख उपस्थितीत बचत गटातील असंख्य महिलांनी प्रवेश केला.

          यावेळी उपस्थित कन्हान शहर प्रमुख श्री.प्रभाकरभाऊ बावणे , युवासेना शहर प्रमुख श्री.सन्नीभाऊ पात्रे,सौ.कुंदाताई बागडे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.