शुभम गजभिये…
विशेष प्रतिनिधी…
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त चिमूर तालुकातंर्गत येत असलेल्या मौजा पळसगांव (पि) येथे सिद्धार्थ युवक मंडळा तर्फे नागरिकांना आणि महिलांना,युवक-युवतींना शरबतचे वाटप करण्यात आले.
सरबत वाटप प्रसंगी सिध्दार्थ युवक मंडळाचे सर्वश्री वैभव रामटेके,सोनू रामटेके,अंकित गजभिये,जिगर बोरकर,सिध्दात रामटेके,प्रितम गजभिये,संकेत खोब्रागडे,शुभम गजभिये,राहुल पाटिल,आकाश गेडाम,शैलेश खोब्रागडे,महेश शेंडे,उपस्थित होते.



