पंचायत समिती कार्यालय पारशिवनी येथे थोर संत जगतगुरु सेवालाल महाराज यांची जयंती साजरी..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

 

पारशिवनी:- बंजारा समाजाचे थोर संत जगतगुरु सेवालाल महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ पंचायत समितीच्या सभागृहात जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला सभापती मंगला निबोने,बिडिओ सुभाष जाधव,हरिहर विद्यालयाचे शिक्षक व बंजारा समाजाचे तालुक्याचे नेते चव्हाण सर, सहायक विडियो चन्द्रकात देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

         यावेळी पंचायत सामितीचे विजय राठोड सहाय्यक लेखा अधिकारी,पद्माकर जी बाळापुरे विस्तार अधिकारी कृषी,पाटील सहायक प्रशासन अधिकारी अनिल कुमार मडावी कनिष्ठ प्रशासन अधिकारी,अरुण काळे, अभियंता मनोहर जाधव,चौहान बाबु व पंचायत समिती शिक्षण विभाग,सामान्य प्रशासन विभाग, वित विभाग,बाधकाम विभाग, कृषी विभाग,घरकुल विभाग, पशुविभाग व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच मुनेष दुपारे,विनोद घारड,चन्द्रशेखर पदम आदी सह अधिकारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.