बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी..
बावडा तालुका इंदापुर येथील पार्वतीबाई शंकरराव घोगरे वय – 97 वर्षे) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या आक्का या नावाने परिचित होत्या.
त्यांचे पाठीमागे 6 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य आशोकराव घोगरे, माजी सैनिक शिवाजीराव घोगरे, सेवानिवृत्त प्रा.बाळासाहेब घोगरे, प्रगतशील बागायतदार तानाजीराव घोगरे, सुनील घोगरे, अनिल घोगरे यांच्या त्या आई होत्या.
तर बावडा ग्राम पंचायतीचे माजी सदस्य उमेश घोगरे व विद्यमान उपसरपंच रणजीत घोगरे यांच्या त्या आजी होत्या.



