निलज येथील अंगनवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांच्या हस्ते पोषण आहार वाटप… 

 

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी .– पारशिवनी तालुकातील निलज ग्राम पंचायत ह्दीतील गावातील अंगणवाडी निलज येथे पोषण आहार वाटप करण्यात आला.

     या प्रसंगी कार्यक्रमा ला जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आला तसेच ग्रामपंचायतचे उप सरपंच गुंडेराव भुते आणि सदस्य शिवराम धावडे, रामचंद चकोले अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविका हिराबाई चकोले, मदतनीस टोहने बाई उपस्थित होते. पोषण आहार वाटप कार्यक्रम ला गावाची महीला बचत गट ची महीला व अंगनवाडी येथे शिकणारे बालका चे पालक महीला उपस्थित होते.