ग्रामपंचायत कार्यालय मौजा तामसवाडी येथे कन्या वन सम्रुध्दी योजना चे लाभार्थी यांना फळझाडे वाटप करण्यात आले..

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:- तामसवाडी येथे सोमवार दिनांक 10/7/023 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पारशिवनी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय मौजा तामसवाडी येथे कन्या वन सम्रुध्दी योजना चे लाभार्थी यांना फळझाडे वाटप करण्यात आले कन्या वन सम्रुध्दी योजना चे लाभार्थी यांना या योजना मध्येद 1 वर्षां खालील फक्त मुलींना 10 झाडे देऊन ती झाडे शेतबांधावर ,घरी लागवड करून त्यांची जोपासना करणे बाबत माहिती दिली जाते यावेळी मा श्रीमती उषा शिवार उके. सरपंच तामसवाडी ,ग्रामपंचायत सदस्या श्रीमती पूजा ऊईके,रंजना गोमकाळे वनपाल श्री व्ही जे येरपूडे ,वनरक्षक श्री एस एस चोपडा , वनमजूर श्री शेंडे , श्री ढोक व प्रतिष्ठित नागरिक व इतर गावकरी ,शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.