चिमूर येथील स्थानिक हाॅटेल आणि लाॅजिंग मालकाद्वारे दगडी कोळसा अवैधपणे खरेदी करत असल्याचे दिसून आले.
नामांकित बालाजी हॉटेल अँड लॉजिंग मध्ये खुलेआम अवैधपणे कोळसा खरेदी केला जात असल्याचे प्रकरण आज व्हिडिओ कॅमेरात कैद झाले.
अवैध कोळसा विकणे आणि खरेदी करणे गुन्हा असताना,चंद रुपायांसाठी दगळी कोळसा ट्रक चालक विकतात,या घटनाक्रमाला काय समजायचे?



