Home Maharashtra ग्रामपंचायत येरकड येथे महात्मा फुले जयंती साजरी…

ग्रामपंचायत येरकड येथे महात्मा फुले जयंती साजरी…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

राष्ट्रपिता महात्मा फुले यांची जयंती ग्रामपंचायत येरकड येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्या सरपंच वासुदेव उसेंडी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अधिकारी जयंत मेश्राम स्वप्नील शिंपी फोटोला माल्यार्पण लाला भाऊ जंगधुर्वे हे होते.

        कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

         याप्रसंगी वासुदेव उसेंडी सरपंच, जयंत मेश्राम ग्रामपंचायत अधिकारी, स्वप्निल शिंपी,लालाभाऊ जांगधुर्वे,अमित शिंपी,भैय्या गरमळे, रणदीप उंदीरवाडे,रुपेश सहारे, लालाजी सहारे, ज्ञानदीप टेंभुर्णे,अरुण टेंभुर्णे ,अश्वशील सहारे ,रुपेश मडावी,विकास वाघमारे, व ग्रामस्थ उपस्थित होते.