शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
सि.यु.मंडळाचे नवतरुणांनी आज बाईक रॅली काढली व विविध गावांमध्ये जाऊन महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पमाला तथा पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सि.यु.मंडळाचे नवतरुण बाईक रॅली अन्वये मौजा पिपर्डा,विहिरगांव,अडेगांव,मानेमोहाळी,मासळ (बु),गोंडमोहाडी, या गावांमध्ये पोहोचले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्रपणे अभिवादन केले.
बाईक रॅली मध्ये अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्ष कैलास खोब्रागडे,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव संजय जुमडे,माळी समाज अध्यक्ष मारोती शेंडे,माळी समाज सचिव दिनकर शेंडे,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे माजी सचिव प्रभाकर गजभिये,नरेश पाटिल,प्रदिप गजभिये,शंकर वाटगुरे,विजय गजभिये,मनोहर मेश्राम,सिध्दात रामटेके,शलैश खोब्रागडे,अनुज शेंडे,निलेश गजभिये,साहिल शेंडे,संकेत खोब्रागडे,प्रितम गजभिये, शुभम गजभिये,सोनू रामटेके,हर्षल रामटेके,आदींचा समावेश होता.



