ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला…
दि 9जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न समाज कल्याण सभापती शितलताई राऊत तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच लीलाधर सोनवाणे,कोमलजी कापगते,नंदकुमारजी गहाणे पो.पा.,रंजितजी बागडकर तं.मु.अध्यक्ष ,उदाराम के.कापगते,भिवराजजी लांजेवार,वसंताजी लांजेवार वामनजी कापगते,
जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, विमलताई रहांगडाले,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,महिलाध्यक्ष मीरा गभने, रेखाताई प्रत्येके ता.सचिव,ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने, नरेंद्र मटाले,देवमन मानकर,खुमचंद राणे, शांताराम प्रत्येके,लक्ष्मण राऊत,रोहित निंबेकर, कुणाल ब्राह्मणकर,ओजस बेहरे व संपूर्ण तालुका सेवा समिती, विर्शी,उकारा,चारगाव,सुंदरी,तूड मापुरी,रेंगेपार,मालुटोला या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 107रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगदीश पुराम, गणेश कोराम योगराज टेंभरे, होमराज भालेकर,हेमराज भालेकर, मोहन वाघाडे,गुलाब काशिवार,रुपेश लांजेवार खुशाल भोंडे, मूलचंद शिडाम,लेखराम नेवारे, पुरुषोत्तम भोयर पो.पा, डिलेश्वर बारसागडे, राजकुमार मेश्राम,गायत्री खोटले,नीलिमा कठाने, लंजे पा.चारगाव,स्वप्नील सयाम,गुरूदास मेश्राम,सुरजलाल मरसकोल्हे, जयश्री बिसेन,योगराज पारधी,नरेंद्र घरत,मनोज घरत,हंसराज घोरमारे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.



