उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना मानाचा गणपती श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर येथे श्रींचे दर्शन घेत पुजा व आरती केली.

       यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, पार्थ पवार, शहराध्यक्ष दिपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले दत्तात्रय धनकवडे यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते. 

        यावेळी ट्रस्ट विश्वस्तांकडून अजितदादांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी हेमंत रासने, सुनीलभाऊ रासने, महेश सुर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी आदी विश्वस्त उपस्थित होते.