सिरोंचा येथे स्वागत समारंभाला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती..!!

रमेश बामणकर 

अहेरी तालुका प्रतिनिधि 

         माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी काल सिरोंचा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा जुने कार्यकर्ते बाबर भाई यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभ प्रसंगी सदिच्छा भेट देऊन नवंवधुवरास शुभाशीर्वाद दिले.

        ह्यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, संतोष पडालवार, शहर अध्यक्ष गट्टू सितापती, बापण्णाजी रंगुवार, सन्दीप राचर्लावार , दिलीप शनिगारपू, बबलू सुगरवार, सन्दीप दागम, कलाम हुसेन तसेच भारतीय जनता पक्षाचे सिरोंचा येथील कार्यकर्ते उपस्थित होते..!!