सामाजिक न्याय सप्ताह अनुसूचित जमाती आघाडी अंतर्गत मोर्चा द्वारा आयोजित.. — शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह गडचिरोली येथे कार्यक्रम आयोजित…

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

 

जनजाती मोर्चाच्या वतीने खासदार श्री अशोक जी नेते यांनी युवकांशी संवाद साधत कार्यक्रम घेतला व तसेच युवकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शैक्षणिक समस्या व शैक्षणिक समस्या निराकरण करण्यासाठी संवाद साधत मार्गदर्शन केले व गडचिरोली जिल्हा हा मागासवर्गीय व नक्षलग्रस्त असून आपण विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपलं ध्येय एक विकासात्मक अधिकारी वर्ग किंवा कोणत्याही क्षेत्रात उज्वल होण्याचे भविष्य हे आपल्या मनात गृह धरून साध्य करावे जेणेकरून आदिवासी समाज हा कुठे ना भटकता आपल्या आदिवासी चे जतन करून सामाजिक शैक्षणिक व राजकीय धार्मिक या धैर्य कडे वळावे व तसेच भारताचा राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म जी घटनेच्या सर्वोच्च पदि विराजमान झाल्याने आदिवासी समाजासाठी ही खूप मोठी बाब आहे असे याप्रसंगी जनजाती मोर्चाच्या वतीने युवकांना खा. श्री अशोक जी नेते यांनी मार्गदर्शन केले व आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथील राहत असलेले मुलांमधून येत्या पोलीस भरती शिपाई पदि तिनं मुलांचे निवड झाली त्याबद्दल खादर साहेबांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व तसेच या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून प्रकाश जी गेडाम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जनजाती मोर्चा यांनी आदिवासी मुलांना हसत खेळत शैक्षणिक व सामाजिक खूप छान असं मार्गदर्शन केलं यावेळी प्रामुख्याने खासदार अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा आणि श्री प्रकाश जी गेडाम व वर्षाताई शेडमाके भारतीय जनता पार्टी महिला महिला आघाडी महामंत्री व तसेच श्री विजय शेडमाके आदिवासी आघाडी शहराध्यक्ष व आदिवासी मुलांचे वस्तीगृह गृहपाल विश्वजीत काळे उपस्थित होते व तसेच आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथील युवक उपस्थित होते..