दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
जगप्रसिद्ध दिक्षाभुमी नागपूर येथे वास्तव्याने राहात असलेले भदंत सुगत बोधी महास्थवीर यांचे आज पहाटे चार वाजता जुनी मंगळवारी बुध्द पुतळ्याजवळ गंगाबाई घाट रोड चिंचपूरा येथे निधन झाले.
त्यांचे पार्थिव देह दिक्षाभूमी नागपूर येथे दुपारी तीन वाजता दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
यानंतर विधिवत बौद्ध संस्कृती नुसार त्यांचा अंतीम संस्कार गंगाबाई घाटावर होणार आहे.
पुज्य.भदंत सुगत बोधी महास्थवीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!…
🌷🌷🌷🌷🌷



