बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण १७ मे ला…

 

ऋषी सहारे

संपादक

 

 गडचिरोली तालुक्यातील महादवाडी ( गोगाव ) पंचशिल बौद्ध समाज मंडळ महादवाडी च्या वतीने गौतम बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा तथागत बुद्ध मुर्तीचे अनावरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा व प्रबोधनात्मक कार्यक्रम दि . १७ मे 2023 दुपारी १२.३० वाजता बुद्ध विहार महादवाडी येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे उदघाटक प्रविण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष चंद्रपूर सहउदघाटक पत्रकार चक्रधर मेश्राम गडचिरोली , मोहन ठाकरे सामाजीक कार्यकर्ता कोटगल , तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास राऊत राष्ट्रीय उपाध्यक्ष अभारिप गडचिरोली. दिप प्रज्वलन जग्गनाथ पाटिल बोरकुटे , माजी जि.प. सदस्य गडचिरोली. प्रा. मुनिश्चर बोरकर , अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली. तर बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना भन्ते यशवर्धन व भन्तेगण नागपूर यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन अँड. विनय बांबोळे ‘ राष्टीय अध्यक्ष शेडयुल कास्ट फेडरेशन गडचिरोली. डॉ. कैलास नगराळे बि आरएसपी प्रमुख जिल्हा गडचिरोली.अनिल हिरेखण कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली , अशोक निमगडे चंद्रपूर , जर्नाधन ताकसांडे सामाजीक कार्यकर्ता गडचिरोली. प्रा. दिलीप बारसागडे , तुलाराम राऊत अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा गडचिरोली. प्राचार्य सागर म्हशाखेत्री गडचिरोली. प्राचार्य अनिल नंदेश्वर गडचिरोली , हंसराज उंदिरवाडे ‘ अध्यक्ष अभारिप जिल्हा गडचिरोली. भिमराव शेन्डे , सा. कार्य. गडचिरोली. रामनाथ खोब्रागडे सामा. कार्य. गडचिरोली. प्राजल फुलझेले गडचिरोली. प्रा. गौतम डांगे गडचिरोली. विजय घागरगुंडे गडचिरोली. डॉ. यशवंत दुर्गे ‘ डॉ. बाळू सहारे , वनिता बाबोळे , मुख्या ‘ प्रतिभा रामटेके , प्रा. प्रकाश दुधे , लहुजी रामटेके , सरपंच प्रमोद मुनघाटे चुरचुरा ‘ उपसरपंच प्रशांत खोबागडे चुरचुरा , स्मिता शेन्डे सरपंच अडपल्ली , राजु उंदिरवाडे सरपंच गोगांव , अँड. नितिन उंदिरवाडे , अँड . रोशन ढेभुर्णे गोगाव , आदिची उपस्थिती लाभणार आहे. तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तुळसीदास बांबोळे , रूषी रामटेके , मुखरु बारसागडे, आनंदराव सेमस्कर’ बाळकृष्ण मेश्राम, नामदेव मेश्राम , मुरलीधर बांबोळे व बौद्ध समाज बांधव महादवाडी यांनी केलेले आहे.